Collection: Mundavali

मुंडावळ (मुंडावळी) म्हणजे महाराष्ट्रातील पारंपरिक लग्नसोहळ्यात वधू-वरांच्या कपाळावर आडवी बांधली जाणारी सुंदर माळ.लग्नाच्या वेळी अंतरपाट धरलेला असताना वधू-वर मुंडावळ घालून उभे असतात — हा क्षण अत्यंत मंगल आणि पवित्र मानला जातो.
मुंडावळ ही केवळ दागिना नसून मंगलत्वाचे आणि पवित्र बंधनाचे प्रतीक आहे.🌺